मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप, परिसरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 02:50 PM2022-01-21T14:50:40+5:302022-01-21T14:51:45+5:30

Mumbai High Court : सापाला रेस्क्यू करण्यात यश आल्यानंतर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.

Snake in Judge's Chamber in Mumbai High Court, commotion in the premises | मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप, परिसरात एकच खळबळ

मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप, परिसरात एकच खळबळ

Next

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप आढळून आला. न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये साप आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. सापाला रेस्क्यू करण्यात यश आल्यानंतर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालायत न्यायाधीश बोरकर यांच्या चेंबरमध्ये शुक्रवारी सकाळी साप आल्याचे दिसून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर सर्पमित्रांच्या मदतीने साप पकडण्यात आला. त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Web Title: Snake in Judge's Chamber in Mumbai High Court, commotion in the premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app