समुद्रमार्गे मुंबईत सोनं उतरवण्याचा डाव फसला! JNPT बंदरातून 50 किलो सोनं जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 10:32 IST2017-12-30T10:31:00+5:302017-12-30T10:32:37+5:30
मुंबईच्या जेएनपीटी बंदरातून तब्बल 50 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. सिंगापूरहून समुद्रमार्गे मुंबईत हे सोनं आणलं जात होतं.

समुद्रमार्गे मुंबईत सोनं उतरवण्याचा डाव फसला! JNPT बंदरातून 50 किलो सोनं जप्त
मुंबई - मुंबईच्या जेएनपीटी बंदरातून तब्बल 50 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. सिंगापूरहून समुद्रमार्गे मुंबईत हे सोनं आणलं जात होतं. एसीच्या कंटेनरमध्ये हे सोनं लपवून ठेवलं होतं. बाजारभावानुसार या 50 किलो सोन्याची किंमत 15 कोटी रुपये आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)