शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के यांचा 'मनसे' प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 03:08 PM2018-03-16T15:08:43+5:302018-03-16T15:09:38+5:30

शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के तसंच राजेश राणे व सहकारी शिवसैनिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

Shivsena's Dasarath Shirke entered in MNS | शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के यांचा 'मनसे' प्रवेश

शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के यांचा 'मनसे' प्रवेश

googlenewsNext

मुंबई - शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के तसंच राजेश राणे व सहकारी शिवसैनिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सरचिटणीस व माथाडी कामगार युनियनच्या अध्यक्षांनी शेकडो माथाडी कामगारांसहीत मनसेत प्रवेश केला.



 

Web Title: Shivsena's Dasarath Shirke entered in MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.