मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी दुथडी भरुन वाहताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 21:38 IST2017-08-29T21:37:34+5:302017-08-29T21:38:41+5:30

The river of Sanjay Gandhi National Park in Mumbai is flooded | मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी दुथडी भरुन वाहताना

मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी दुथडी भरुन वाहताना

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असून येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहेरुन येणाऱ्या गाड्यांना बंदी करण्यात आले आहे.  

Web Title: The river of Sanjay Gandhi National Park in Mumbai is flooded