Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपर-वर्सोवा रोडदरम्यान मेट्रो रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 11:20 IST

घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान असलेल्या मेट्रो मार्गावर एका मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई - घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान असलेल्या मेट्रो मार्गावर एका मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. बिघाड लक्षात आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुपरित्या एअर रोड स्टेशनवर उतरवण्यात आले आहे. या बिघाडामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या आणि कार्यालय गाठण्याच्या वेळेत हा खोळंबा झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

 

टॅग्स :मेट्रोमुंबई