Join us  

Breaking : वाडिया रुग्णालयाला भीषण आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 7:27 PM

Fire caught to Wadia Hospital : आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. 

मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बंद ऑपरेशन थिएटरला ही आग लागली आहे. घटनास्थळी ८ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :आगअग्निशमन दलमुंबईवाडिया हॉस्पिटल