"मुंबईत इतिहास घडणार, भारतीय जनता पार्टीचाच 'मराठी' महापौर होणार!"; भाजपाची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:39 IST2026-01-16T15:39:13+5:302026-01-16T15:39:37+5:30

मुंबईमध्ये कदाचित इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा महापौर होऊ शकतो... असे विचारले असता, उपाध्ये म्हणाले,   

History will be made in Mumbai a Marathi mayor from the Bharatiya Janata Party will be elected BJP's big announcement | "मुंबईत इतिहास घडणार, भारतीय जनता पार्टीचाच 'मराठी' महापौर होणार!"; भाजपाची मोठी घोषणा

"मुंबईत इतिहास घडणार, भारतीय जनता पार्टीचाच 'मराठी' महापौर होणार!"; भाजपाची मोठी घोषणा

"मुंबईच्या इतिहासत पहिल्यांदाच भाजपाचा मराठी महापौर होत आहे. याबद्दल कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही," असे भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. ते एका मराठी वृत्तवाहीनीशी बोलत  होते. मुंबईमध्ये कदाचित इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा महापौर होऊ शकतो... असे विचारले असता, त्यांनी हे भाष्य केले.  

उपाध्ये म्हणाले, "ज्या पद्धतीने महापालिका निवडणुकीचे निकाल आले आहेत. यावरून कुणालाही हे कळेल की, मुंबईमध्ये भारतीय जनचा पक्षाचा उमेदवार होईल. मी सांगतोय, मराठीच महापौर.

'ते' स्वप्न पूर्ण होण्यास आता काही अंतर बाकी - 
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यंचे गेल्या अेक वर्षांपासूनचे स्वप्न होते, गेल्या ४० वर्षांपासून आम्ही एक छोटा भाऊ म्हणून आमची सुरुवात झाली आणि आज आम्ही एवढ्या मोठ्या ठिकाणी आलो आहोत. आज एवढं मोठं यश भारतीय जनता पार्टीला मिळत आहे. पार्टी १०० वर जात आहे. यामुळे, महायुतीत चर्चा होईल पण जे मुंबईत भारतीय जनता पार्टीचा महापौर, हे जे स्वप्न आम्ही बघितलं होतं, ते स्वप्न पूर्ण होण्यास आता काही अंतर बाकी आहे.

मुंबई महानगरपालिकेचा आतापर्यंतचा निकाल -


 

Web Title : मुंबई में इतिहास: भाजपा का 'मराठी' महापौर!

Web Summary : भाजपा का दावा है कि मुंबई में पहली बार मराठी महापौर चुना जाएगा। पार्टी प्रवक्ता केशव उपाध्ये ने कहा कि जीत करीब है, मजबूत चुनाव परिणामों के बाद भाजपा कार्यकर्ताओं के लिए लंबे समय से पोषित सपना पूरा हो रहा है।

Web Title : History in Mumbai: BJP to Elect 'Marathi' Mayor!

Web Summary : BJP claims a Marathi mayor will be elected in Mumbai for the first time. Party spokesperson Keshav Upadhye stated victory is near, fulfilling a long-held dream for BJP workers after strong election results.