Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 07:02 IST

शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी निधन झाले.

मुंबई - शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचे निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं समजते. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आहे. अनघा यांचा 14 मे 1964 साली मनोहर जोशी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. 

सविस्तर वृत्त लवकरच...

 

टॅग्स :मुंबईमुख्यमंत्रीशिवसेनामृत्यू