Video : मालाड येथील मढच्या झोपडपट्टीला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 15:53 IST2018-10-29T15:06:08+5:302018-10-29T15:53:08+5:30
मालाड पश्चिमेकडील नागेश्वर सेवा संघ चाळ येथे ही आग दुपारी १२. ४६ वाजताच्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मालाड पश्चिमेकडील नागेश्वर सेवा संघ चाळ येथे ही आग दुपारी १२. ४६ वाजताच्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Video : मालाड येथील मढच्या झोपडपट्टीला लागली आग
मुंबई - मालाड येथील मढ परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे तिथे असलेला एक मोबाईल टॉवरही जळून खाक झाला आहे. या आगीत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. मालाड पश्चिमेकडील नागेश्वर सेवा संघ चाळ येथे ही आग दुपारी १२. ४६ वाजताच्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.