Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावमध्ये प्लॅस्टिक कारखान्याला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 21:47 IST

मालेगाव शहरातील देवीचा मळा येथे आज सायंकाळी सात वाजता एका प्लास्टिक कारखान्यास आग लागल्याने उठलेल्या धुराचे लोणामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

नाशिक - मालेगाव शहरातील देवीचा मळा येथे आज सायंकाळी सात वाजता एका प्लास्टिक कारखान्यास आग लागल्याने उठलेल्या धुराचे लोणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सात बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. सुदैवाने बाजूस असलेले घरे व यंत्रमाग कारखान्यास वाचविण्यास प्राधान्य देत जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. यामुळे कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. 

टॅग्स :आगमहाराष्ट्रबातम्या