मालाड मालवणी परिसरात झोपडपट्टीला आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 03:24 IST2018-12-24T03:24:38+5:302018-12-24T03:24:52+5:30

मुंबईतील आग लागण्याचे सत्र अद्याप सुरू असून, रविवारी रात्री मालाडमधील मालवणी परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली.

fire in Malad Malwani area | मालाड मालवणी परिसरात झोपडपट्टीला आग 

मालाड मालवणी परिसरात झोपडपट्टीला आग 

मुंबई -  मुंबईतीलआग लागण्याचे सत्र अद्याप सुरू असून, रविवारी रात्री मालाडमधील मालवणी परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली. दरम्यान, आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. मात्र या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

दरम्यान, लाड जलाशय टेकडीच्या कामगार वसाहतीकडे पालिकेच्या देखभाल विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे येथे राहत असलेल्या कामगारांचे घर गेल्या सोमवारी लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाले होते. तर अंधेरी येथील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जण मृत्युमुखी पडले होते. 



 

Web Title: fire in Malad Malwani area