मुंबईतील कुर्ला येथील गुलाब शाह मार्केटमधील दुकानाला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 22:10 IST2018-04-17T22:06:33+5:302018-04-17T22:10:21+5:30

मुंबईतील कुर्ला परिसरातील गुलाब शाह मार्केटमधील दुकानाला मोठी आग लागली आहे. 

Fire in kurla | मुंबईतील कुर्ला येथील गुलाब शाह मार्केटमधील दुकानाला आग

मुंबईतील कुर्ला येथील गुलाब शाह मार्केटमधील दुकानाला आग

मुंबई - मुंबईतील कुर्ला परिसरातील गुलाब शाह मार्केटमधील दुकानाला मोठी आग लागली आहे.  आगीची तीव्रता पाहून अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (सविस्तर वृत्त लवकरच) 



 

 

 

Web Title: Fire in kurla