Join us

आग्रीपाडा पोलीस ठाण्यानजीक असलेल्या टॉवरच्या तळमजल्याला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 21:06 IST

Fire Case : आग्रीपाडा पोलीस ठाण्याजवळील अमिना हाईट या तळमजला अधिका वीस मजली गगनचुंबी इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर रविवारी सायंकाळी पावणे सहाचा सुमारास आग लागल्याची घटना घडली.

मुंबई : मुंबईतआगी लागण्याचे सत्र सुरुच असून, भायखळा पश्चिमेकडील आग्रीपाडा पोलीस ठाण्याजवळील अमिना हाईट या तळमजला अधिका वीस मजली गगनचुंबी इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर रविवारी सायंकाळी पावणे सहाचा सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग शमविली, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

टॅग्स :आगमुंबईअग्निशमन दल