Join us

मुंबईतील ओशिवरा परिसरात रहिवासी इमारतीला मोठी आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 09:40 IST

Aashiyana Tower fire: मुंबईतील ओशिवरा परिसरात असलेल्या एका रहिवासी इमारतीला मोठी आग लागली आहे

मुंबई - मुंबईतील ओशिवरा परिसरात असलेल्या एका रहिवासी इमारतीला मोठी आग लागली आहे. या आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून, आग शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (: A level 2 fire broke out in Aashiyana Tower in Mumbai's Oshiwara, this morning)

आज सकाळच्या सुमारास ओशिवरा येथील आशियाना टॉवर या रहिवासी इमारतीला मोठी आग लागली. आगीचे वृत्त समजल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग शमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.  

टॅग्स :मुंबईआगअग्निशमन दल