Join us

सर्व जागांवर वंचितचे उमेदवार उतरवणार, अ‍ॅड. आंबेडकर यांची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 06:50 IST

विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले.

मुंबई : विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार देणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले.आतापर्यंत वंचितने एकूण १९९ उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारीच्या माध्यमातून आजवर वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या समूहांना संधी देण्याचे वंचितचे धोरण असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. गोपीचंद पडकळकर आज भाजपमध्ये गेले असले, तरी निवडणुकीनंतर परत येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019