Join us

HSC Result 2023 ठरलं! 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच; बोर्डाकडून तारीख अन् वेळ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 14:19 IST

शिक्षण मंडळाने १२ वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. Check Result https://mahresult.nic.in/

मुंबई - सीबीएससी बोर्ड म्हणजे केंद्रीय विद्यालयाचा १० आणि १२ वीचा निकाल काही दिवासांपूर्वीच जाहीर झाला होता. त्यानंतर, आता राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. गुरुवार २५ मे रोजी दुपारी तीन वाजता बारावी बोर्डाचा निकाला जाहीर होणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर https://mahresult.nic.in/ १ वाजता निकाल पाहता येईल.

या ठिकाणी पाहता येईल निकाल

https://Mahresult.Nic.In.www.Mahresult.Nic.Inmahresult.nic.inhttps://www.mahahsscboard.inwww.maharashtraeducation.comwww.hscresult.mkcl.orgmahresult.nic.in

टॅग्स :बारावी निकाल12वी परीक्षाविद्यार्थीपुणे