मुंबई – दहिसरमध्ये डायमंड इंडस्ट्रियलमध्ये भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसेच पाण्याचे टँकरही घटनास्थळी दाखल झाले होते असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोण पसरले आहेत.
दहिसरमध्ये डायमंड इंडस्ट्रियलमध्ये भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:58 IST