दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 15:43 IST2017-11-01T15:38:34+5:302017-11-01T15:43:29+5:30

दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली.

Congress-MNS activists Bhadale in Dadar | दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले

दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले

दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली.

Web Title: Congress-MNS activists Bhadale in Dadar