मुख्य न्यायमूर्ती पदासाठी चंद्रशेखर यांची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 06:18 IST2025-08-27T06:17:12+5:302025-08-27T06:18:21+5:30
Court News: न्या. श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केंद्र सरकारला केली आहे. चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.

मुख्य न्यायमूर्ती पदासाठी चंद्रशेखर यांची शिफारस
नवी दिल्ली - न्या. श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केंद्र सरकारला केली आहे. चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने ही शिफारस केली.