LIVE: मुंबई मनपा निवडणूक आणि राजकारण...
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:10 IST2023-08-03T14:08:52+5:302023-08-03T14:10:17+5:30
मुंबई देशाची आर्थिक राजधानी तर आहेच. सोबत देशातील सर्वात मोठी महानगरपालिका देखील आहे. सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या ...

LIVE: मुंबई मनपा निवडणूक आणि राजकारण...
मुंबई देशाची आर्थिक राजधानी तर आहेच. सोबत देशातील सर्वात मोठी महानगरपालिका देखील आहे. सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई मनपाची सार्वत्रिक निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. मुंबई मनपा निवडणूक आणि स्थानिक राजकारणाशी निगडीत सर्व महत्वाचे अपडेट्स...
LIVE
02:09 PM
मुंबईकर एक कर बीएमसीला देते मग टोलनाक्याच्या माध्यमातून दुसरा कर कशाला? मुंबईतील पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल होत नसेल तर मग टोल कशाला घेताय?- आदित्य ठाकरे
02:08 PM
घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही- आदित्य ठाकरे
02:08 PM
आमचं सरकार ज्या दिवशी येईल तेव्हा लगेच मुंबईतील टोलनाके बंद करू- आदित्य ठाकरे
02:05 PM
मुंबईतील टोल बंद करा- आदित्य ठाकरे
मुंबईतील वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवे जर एमएमआरडीएनं मुंबई मनपाकडे सोपवले आहेत. तर एमएसआरडीसी या रस्त्यांवर टोल का घेत आहे? आदित्य ठाकरेंचा सवाल.