भीमा कोरेगाव घटनेचे मुंबईत पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 16:53 IST2018-01-02T16:53:15+5:302018-01-02T16:53:56+5:30
भीमा कोरेगाव, सणसवाडी येथे दोन गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षाचे लोण राज्याच्या वेगवेगळया भागात पसरले असून मुंबईतही हिंसक पडसाद उमटले आहेत. मुंबईत आज वेगवेगळया भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.