संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात भीम आर्मीची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 00:31 IST2018-12-16T22:10:16+5:302018-12-17T00:31:14+5:30

शिवडी येथे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे एका कार्यक्रमाला आले होते

Bhim Army in Sambhaji Bhide's program | संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात भीम आर्मीची घोषणाबाजी

संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात भीम आर्मीची घोषणाबाजी

मुंबई : संभाजी भिडे यांच्या शिवडीतील एका शाळेतील कार्यक्रमावेळी दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 


शिवडी येथे शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे एका कार्यक्रमाला येणार होते. ही बाब दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. संभाजी भिडे यांना पाहून त्यांनी मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. असा प्रकार दोनदा घडला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

Web Title: Bhim Army in Sambhaji Bhide's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.