मनसेचे चेंबूर विभागाध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 06:57 IST2018-11-04T06:49:28+5:302018-11-04T06:57:59+5:30

मनसेचे चेंबूर येथील विभाग अध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री हल्ला झाला.

Attack on MNS Leader Karnabala Dumble | मनसेचे चेंबूर विभागाध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर हल्ला

मनसेचे चेंबूर विभागाध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्यावर हल्ला

मुंबई - मनसेचे चेंबूर येथील विभाग अध्यक्ष कर्णबाळा डुनबळे यांच्यावर शनिवारी रात्री हल्ला झाला. 10 ते 11 जणांच्या टोळक्याने रात्री दहाच्या सुमारास दुनबळे यांच्या घराजवळ त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दुनबळे यांच्यावर सायन येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

Web Title: Attack on MNS Leader Karnabala Dumble