बॉलीवूडमधील नवख्या अभिनेत्यांपैकी असणारा अभिनेता वरुण धवनला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीकडून शाबासकी मिळाली आहे. ‘बदलापूर’ सिनेमातील अभिनयासाठी असलेला आदर आणि एकाग्रता पाहून त्याच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे नवाजुद्दीनने सांगितले आहे. शिवाय, आता वरुण आपल्या करिअरचे निर्णय स्वत: घेत असल्याने योग्य दिशेला त्याचा ग्राफ सुरू असल्याचेही नवाजुद्दीनने सांगितले.६
वरुणला मिळाली शाबासकी
By admin | Updated: March 29, 2015 22:55 IST