सध्या मराठी चित्रपटसृष्टी वेबसीरिजच्या प्रेमात पडलेली दिसतेय. मराठी इंडस्ट्रीचे एकापाठोपाठ एक कलाकार वेबसीरिजमध्ये पाहायला मिळत आहेत. आता हेच पाहा ना, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, संतोष जुवेकर, गौरी नलावडे यांच्यापाठोपाठ आता ऊर्मिला कोठारेही हिंदी वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार असल्याचे समजत आहे. तसेच या वेबसीरिजमध्ये तिच्यासोबत बॉलिवूडचा तगडा कलाकार असणार असल्याचे कळत आहे.
ऊर्मिला झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 03:50 IST