बहुचर्चित ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे यंदाचे आठवे पर्व नेहमीपेक्षा वेगळे ठरणार आहे. या वेळी प्रथमच ‘बिग बॉस’मध्ये दोन विजेते काढले जाणार आहेत. यातला एक विजेता सध्या घरामध्ये असलेल्यांपैकी असेल तर दुसरा विजेता हा वाइल्ड कार्डमधून आलेल्या नवीन पाहुण्यांमधला असेल. स्पर्धकांची दंगामस्ती, त्यांची भांडणं यामुळे शोचा टीआरपी नेहमीच वर आहे. आता हा एक नवीन फंडा वापरायचे शोच्या आयोजकांनी ठरवलेले आहे.
बिग बॉसचे दोन विजेते
By admin | Updated: January 1, 2015 23:50 IST