नाना पाटेकरने नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या एफबी अकाउंटवर शुभेच्छांचा पाऊस पडला. कित्येक वर्षे मनोरंजनाच्या विविध क्षेत्रांत मुशाफिरी करणाऱ्या नानाने चक्क आपले वय किती असेल, असा प्रश्न चाहत्यांना केलाय. नाना एफबीवर विचारतोय सांगा माझे वय काय? किती असेल बरे नानाचे वय?