टीव्ही मालिका या टीआरपी रेटींग्स वर चालतात हे जरी खरं असलं तरी एक कलाकार म्हणून फक्त टीआरपीला महत्त्व न देता कामावर जास्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे.असं टीव्ही कलाकार दीशा परमारनं म्हटलंय.शेवटी आपल्या अभिनयामुळे मालिकेची कथा रसिकांपर्यंत पोहचते त्यासाठी चांगला अभिनय करणं हाच उत्त्तम पर्याय आहे.मालिका बंद होणं चालणं हे कलाकाराच्या हातात नसतं,मेहनत करा फळ नक्कीच मिळेल यावरच माझा ठाम विश्सास असल्याचं दिशानं म्ह्टलंय.
टीआरपीला महत्त्व देण्यापेक्षा काम मनापासून करा - दिशा परमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:25 IST