Join us

कीथ परत येणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:47 IST

कीथच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. बिग बॉस ९ मधून कीथ घरी गेला होता. सर्वजण त्याला मिस करत होते. ...

कीथच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. बिग बॉस ९ मधून कीथ घरी गेला होता. सर्वजण त्याला मिस करत होते. त्याचा भाऊ मृत्यू पावला म्हणून तो घरी गेला होता पण आता तो बिग बॉसच्या घरात परतणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा डिझायनर कण्वलजीत सिंग ही त्याच्यासोबत येणार आहे.