अक्षयसारखा नवरा पाहिजे - दिया मुखर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:51 IST
खिलाडी अक्षयच्या प्रेमात कोण नाही पडणार? त्याची फिटनेस आणि अभिनय कौशल्यावर तर कोणीही फिदा होईल.त्याच्या अशाच डायहार्ड फॅनमध्ये आता दिया मुखर्जीचा ...
अक्षयसारखा नवरा पाहिजे - दिया मुखर्जी
खिलाडी अक्षयच्या प्रेमात कोण नाही पडणार? त्याची फिटनेस आणि अभिनय कौशल्यावर तर कोणीही फिदा होईल.त्याच्या अशाच डायहार्ड फॅनमध्ये आता दिया मुखर्जीचा सामावेश झाला आहे. या मॅडमचा अक्षय इतका आवडतो की, तिचा होणारा नवरा अक्षयसारखाच हवा अशी तिची इच्छा आहे. 'तुमी एले ताई' या बंगाली मालिकेत काम करणारी दिया म्हणते की, माझे लग्न अक्षय कुमार सारख्या व्यक्तीशी व्हावे. माझे कुणावरही प्रेम नाही. पण माझा क्रश अक्षय कुमार वर आहे. मला जेव्हा प्रेम होईल तेव्हा तो व्यक्ती अक्षय कुमारसारखा असावा. ती लव्ह अँट फस्र्ट साईट या संकल्पनेवर विश्वास ठेवते.