'वृंदावन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:55 IST
या सिनेमाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यावर चित्रपटातील दिग्गजांची मांदियाळीही पाहायला मिळत आहे. त्यामुळे हीच चित्रपटाची एक जमेची ...
'वृंदावन'
या सिनेमाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यावर चित्रपटातील दिग्गजांची मांदियाळीही पाहायला मिळत आहे. त्यामुळे हीच चित्रपटाची एक जमेची बाजू असल्याने यामध्ये कलेची जुगलबंदी पाहायला मिळणार, हे काही वेगळं सांगायला नको. या चित्रपटात मुख्य भूमिका हिंदी मालिकांमध्ये गाजलेला राकेश बापट साकारत असून त्याचे हे मराठी इंडस्ट्रीत पदार्पण असणार आहे. यामध्ये राकेश अँक्शन सिक्वेन्स करताना पाहायला मिळणार आहे. राकेशसोबत मुख्य नायिकेची भूमिका पूजा सावंत आणि तिच्याबरोबर वैदेही परसूरामी साकारणार आहेत.