Join us

'सरोजिनी' मध्ये ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:53 IST

झी टीव्हीवरील मालिका 'सरोजिनी' मध्ये आता आगामी एपिसोड्स फारच उत्सुकता वाढवणारे असणार आहेत. सरोजिनी आता सुझी नावाच्या एकदम विदेशी ...

झी टीव्हीवरील मालिका 'सरोजिनी' मध्ये आता आगामी एपिसोड्स फारच उत्सुकता वाढवणारे असणार आहेत. सरोजिनी आता सुझी नावाच्या एकदम विदेशी रूपात दिसेल. सुझी मन्नू सोबत तिची डील फिक्स करणार आहे. मन्नूला सुझी १00 कोटी रूपये देते. त्याबदली ती घटस्फोटांच्या पेपरवर सही करून देणार आहे.photo source- z tv