Join us

'महाराणा प्रताप' मध्ये ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:11 IST

'महाराणा प्रताप' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार्‍या रचना परूलकरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. काही ...

'महाराणा प्रताप' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परंतु मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार्‍या रचना परूलकरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. काही दिवसांमध्ये तिची हत्या होणार असून कोण, कधी , कुठे तिची हत्या करेल ह्या प्रश्नांची उकल मात्र मालिका पाहिल्यावरच होईल.