तिवारी बनला जेंटलमॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:21 IST
'भाभी जी घर पर हैं' मालिके ला खुप पसंत केले जात आहे. ते बोलत असलेले ठेठ भाषा सर्वच प्रेक्षकांना ...
तिवारी बनला जेंटलमॅन
'भाभी जी घर पर हैं' मालिके ला खुप पसंत केले जात आहे. ते बोलत असलेले ठेठ भाषा सर्वच प्रेक्षकांना खुप आवडत आहे. लवकरच एक ट्विस्ट येणार आहे. तिवारी आता जेंटलमॅन बनलेला दिसणार आहे. अनिता भाभीमुळे त्याने हे असे रूप केले आहे. नेमके काय रहस्य आहे हे कळेलच!