स्वारागिणीचा डेली तमाशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2016 07:38 IST
विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, भांडणे असे काहीसे 'स्वारागिनी'चे वातावरण आगामी काही दिवस असणार आहे. आदर्शचे अफेयर स्वराला कळाल्यानंतर ती त्याला ...
स्वारागिणीचा डेली तमाशा
विवाहबाह्य संबंध, घटस्फोट, भांडणे असे काहीसे 'स्वारागिनी'चे वातावरण आगामी काही दिवस असणार आहे. आदर्शचे अफेयर स्वराला कळाल्यानंतर ती त्याला कुटुंबासमोर याबद्दल विचारते. तिच्या प्रश्नांना उत्तरे देऊ न दिल्यामुळे ती खडेबोल सुनावते. यादरम्यान ती सिद्ध करते की रागिनीला संस्कारने मारहान नाही केली.