सुरजीतची पुन्हा एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 15:06 IST
टीव्ही अभिनेता सुरजीत सहा याने सब टीव्हीवरील 'बडी दूर से आये हैं' मध्ये पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे.तो ...
सुरजीतची पुन्हा एन्ट्री
टीव्ही अभिनेता सुरजीत सहा याने सब टीव्हीवरील 'बडी दूर से आये हैं' मध्ये पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे.तो एजंटच्या रूपात दिसेल. मागील वेळेस त्याने फक्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत काम केले होते.ही बातमी निश्चित करत तो म्हणाला,' येस, आय अँम डुईंग बडी दुर से आणि मी त्यासाठी शूटिंग देखील सुरू केली आहे. माझा रोल खुपच चांगला आहे.