स्टॉबेरीआयस्क्रीम मध्ये प्राजक्ता माळी प्रमुख भुमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 04:24 IST
लिव्हिंग रिलेशन हा विषय सध्या फार गाजत आहे. अशाच लिव्हींग रिलेशन या विषयावर भाष्य करणारा ...
स्टॉबेरीआयस्क्रीम मध्ये प्राजक्ता माळी प्रमुख भुमिकेत
लिव्हिंग रिलेशन हा विषय सध्या फार गाजत आहे. अशाच लिव्हींग रिलेशन या विषयावर भाष्य करणारा स्टॉबेरीआयस्क्रीम या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळी मुख्य भुमिकेमध्ये तीच्या चाहत्यांना दिसणार आहे. चित्रपटांमध्ये सोजवळ व साध्या मुलीची भूमिका सााकरल्यानंतर ती आता या चित्रपटामध्ये मॉर्डन तरूणीची भूमीका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिर्ग्दशक राजू फिरके यांनी केले असून भूषण प्रधान व सुचित पाटीलही आपल्याला या चित्रपटामध्ये मूख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.