भुषणची सायकल रायडींग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:34 IST
रस्त्यांवरील ट्राफीक मध्ये तर रोजच आपण गाड्या चालवतो. पण कधीतरी डोंगर, घाटांमधुन मस्तपैकी पावसात जर ...
भुषणची सायकल रायडींग
रस्त्यांवरील ट्राफीक मध्ये तर रोजच आपण गाड्या चालवतो. पण कधीतरी डोंगर, घाटांमधुन मस्तपैकी पावसात जर सायकल रायडिंग करायला मिळाले तर नक्कीच आपल्याला आवडेल. अभिनेता भुषण प्रधान देखील याच मस्त वातावरणाचा आनंद घेत घाटांमधुन सायकल रायडिंग करीत आहे. एवढेच नाही तर दोन्ही हातांनी सायकल वर उचलुन मी किती स्ट्राँग आहे हेच तो दाखवित आहे.