Join us  

तर हे आहेत बिग बॉस 11 चे स्पर्धक जे वाजवणार आहेत सगळ्यांचे '12'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 6:11 AM

बरेचसे कलाकार बिग बॉस या शोचा भाग बनण्यासाठी धडपड करत असतात.बिग बॉस 11चा पहिला प्रोमो झळकल्यापासून अनेक टीव्ही स्टार्स बिग बॉस 11 मध्ये झळकणार असल्याचे चर्चा होत्या.अखेर तो क्षण आला आणि बिग बॉस 11 चे गुलदस्त्यात असलेल्या स्पर्धकांची ओळख झाली. पाहुयात कोण आहे ते कलाकार.ज्यांनी पहिल्याच दिवशी दाखवले आपले खरे रूप.

बरेचसे कलाकार बिग बॉस या शोचा भाग बनण्यासाठी धडपड करत असतात.बिग बॉस 11चा पहिला प्रोमो झळकल्यापासून अनेक टीव्ही स्टार्स बिग बॉस 11 मध्ये झळकणार असल्याचे चर्चा होत्या.अखेर तो क्षण आला आणि बिग बॉस 11 चे गुलदस्त्यात असलेल्या स्पर्धकांची ओळख झाली. पाहुयात कोण आहे ते कलाकार.ज्यांनी पहिल्याच दिवशी दाखवले आपले खरे रूप.'भाभीजी घर पर हैं' मालिकेतील अंगुरी भाभी या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे. शिल्पाने या मालिकेचे निर्मातेसंजय कोहलीवर सेक्शुअल हॅरेसमेंटचा आरोप लावला होता.या कारणामुळे शिल्पा खूप चर्चेत होती.हरियाणवी डान्सर सपना चौधरीने 2016 मध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे सपना जास्त प्रकाशझोतात आली होती.'कुटुंब', 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेतून घराघरात पोहचला होता. 'बिग बॉस 11' आधी 'जोड़ी कमाल की' आणि 'नच बलिए 2' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही स्पर्धक म्हणून झळकला आहे.'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत हिनाने अक्षरा ही भूमिका साकारली होती.या मालिकेनतंर ती खतरों के खिलाडी 8 व्या पर्वात झळकली होती.त्यानंतर आता तिने बिग बॉस 11 च्या घरात एंट्री घेतली आहे.अर्शी खानने पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफरिदीची गर्लफ्रेंड असल्याचे सांगत तुफान पब्लिसिटी मिळवली होती.शिवानी दुर्गा अघोर तंत्राबरोबर पश्चिमात्य देशांमधील गूढ तंत्र विक्का, वोडू, सोर्करी याच्याही साधिका आहेत. त्यांचे भक्त आणि अनुयायी जगातील अनेक देशांमध्ये आहेत. भारतीय आणि पाश्चिमात्य तंत्रातील समानतांमधून त्यांनी अनेक नवीन पद्धतींचा शोध लावला आहे.विशेष म्हणजे या साध्वी अमेरिकेतून पीएचडी केल्यानंतर स्मशानात साधना करणाऱ्या अघोरी तांत्रिक आणि स्पिरिच्युअल गाइड बनली आहे.'रोडीज X-4 सीजन 13' मधून चर्चेत आलेली बेनअफशा तिच्या खास स्टाईलमुळे ओळखली जाते.'स्प्लिट्स विला 10'चा या रिअॅलिटी शोचा कंटेस्टंट आहे.रॅपर आकाश ददलानी हा एनआरआय आहे. अमेरिकेत त्याचा बिझनेस आहे. सिंगिंगमध्ये करिअर करण्यासाठी तो भारतात आला आहे.त्याने अनेक हिंदी सिनेमातही सुपरहिट गाणी गायली आहेत.मुळची बिहारची असलेली ज्योती कुमारी बिहारमध्ये विद्यार्थांना शिकवण्याचे काम करते.ज्योतीचे बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे स्वप्न आहे.दिल्लीमध्ये बंदगी इंजीनियर म्हणून कार्यरत होती.पुनिश एक बिझनेस मॅन असून तो स्वतःला कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रेटींपेक्षा कमी मानत नाही.त्याला करोडो पैसे उधळणे,पार्ट्या करणे अशा प्रकारे अनेक गोष्टींचा त्याला छंद आहे.'ये है आशिकी' आणि 'प्यार तूने क्या किया' यांसारख्या मालिकांत काम केले आहे.विकास गुप्ता हा एक क्रिएटीव्ह हेड म्हणून काम पाहतो.जुबैर खान दाऊद इब्राहमची बहिण हसीना पारकरचा जावई म्हणून ओळखला जातो.काही वर्षापूर्वी त्याने लकिर का फकिर नावाचा हिंदी सिनेमाही प्रोड्युस केला होता.गेल्या काही वर्षापासून ल्युसिंडा भारतात राहत असून ती योगा टीचर आहे. तिला भारतात राहायला आवडते. त्यामुळे ती भारतात स्थायिक होण्याच्या विचारात आहे.महजबी सिद्दीकीने शेजारी बनत बिग बॉस 11मध्ये एंट्री केली आहे.सब्यसाची कॉमनर बनत शेजारी म्हणून एंट्री घेतली आहे.लव सिन्हा शेजारी बनत एंट्री घेतली आहे.