Join us

'भावजींची' सायकल सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 22:21 IST

दार उघड बये, दार उघड करत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारे तमाम वहिनींचे भावजी म्हणजेच आदेश बांदेकर. हे गडहिंग्लज या खेडयात ...

दार उघड बये, दार उघड करत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणारे तमाम वहिनींचे भावजी म्हणजेच आदेश बांदेकर. हे गडहिंग्लज या खेडयात पोहोचताच, तेथील हिरवीगार शेती, त्यातून निघणारी पायवाट, समोर सायकल असे शांत, सुंदर नैसर्गिक वातावरण पाहताच भावजींना सायकल चालविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी  कोणताही विचार, संकोच मनात न बाळगता या नैसर्गिक वातावरणात सायकल सफारीचा आनंद लुटला. भावजींना सायकल चालविताना मात्र, त्यांचे चाहते नक्कीच आश्चर्य व्यक्त करीत असेल यात शंकाच नाही.