Join us

' ती 'प्रकाश म्हणून सतत सोबत असते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 03:33 IST

 तरूणाईचा लाडका अभिनेता वैभव तत्ववादी म्हणतो,ती सतत माझ्यासोबत असते. उठता-बसता-चालता-बोलता आम्ही दोघे सतत सोबतच असतो. तिच्याशिवाय मी असूच शकत ...

 तरूणाईचा लाडका अभिनेता वैभव तत्ववादी म्हणतो,ती सतत माझ्यासोबत असते. उठता-बसता-चालता-बोलता आम्ही दोघे सतत सोबतच असतो. तिच्याशिवाय मी असूच शकत नाही. मी जिथे जाईन ती माझ्यासोबच असते.एक प्रकाश म्हणून ती माझी साथ देते. मुलींनो,टेन्शन नका घेऊ ती ही दुसरी तिसरी कोणी नसून ही वैभवची सावली आहे. वैभवने आपल्या तरूणांना संदेश दिला आहे की, सावलीला कधी ही घाबरू नका, कारण ती सतत तुमच्यासोबत एक प्रकाश म्हणून असते.