Join us

मालिका बंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:16 IST

असोसिएशन ऑफ फिल्म अँण्ड टीव्ही एडिटर्सनी सांगितले की, ते लवकरच संपावर जातील.टीव्ही एडिटर्सने काम करण्यास नकार दिला असता ...

असोसिएशन ऑफ फिल्म अँण्ड टीव्ही एडिटर्सनी सांगितले की, ते लवकरच संपावर जातील.टीव्ही एडिटर्सने काम करण्यास नकार दिला असता मेकर्सनी त्यांना शिव्या दिल्या. धमकावून काम करण्यास सांगितले.ससुराल सिमर का आणि साथ निभाना साथिया च्या सेटवर हा वाद झाला.रश्मी शर्मा यांनी काम करण्यास नकार दिला.