Join us

रोमान्सवर विश्वास नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 02:47 IST

रीना कपूर हिचे अ‍ॅक्टिंगसोबतच टॅलेंटमुळेही ओळखली जाते. पण तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? तर ती म्हणते ...

रीना कपूर हिचे अ‍ॅक्टिंगसोबतच टॅलेंटमुळेही ओळखली जाते. पण तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? तर ती म्हणते की,‘लग्नानंतर ११वर्षे कशी निघून गेली काहीच कळाले नाही. वैवाहिक आयुष्यातील रोमान्सवर माझा विश्वास नाही. अजून आम्हाला बाळाची गरज वाटत नाही त्यामुळे सध्या आम्ही त्यापासून दूर आहोत.