Join us

चॅट शोमध्ये रेमो डिसूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:48 IST

अँक्टर-कॉमेडियन गौरव गेरा सेलिब्रिटी चॅट रिअँलिटी शो 'चुटकी शॉपकिपा और वो' होस्ट करत आहे. शोच्या आगामी एपिसोडमध्ये कोरिओग्राफर आणि ...

अँक्टर-कॉमेडियन गौरव गेरा सेलिब्रिटी चॅट रिअँलिटी शो 'चुटकी शॉपकिपा और वो' होस्ट करत आहे. शोच्या आगामी एपिसोडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजा असेल. त्याचे कुटुंब व आगामी प्रोजेक्ट्सविषयी तो गप्पा मारणार आहे. बॉलीवूड आणि डान्सच्या त्याच्या प्रवासाविषयी देखील सांगणार आहे.