Join us

रिअसल्स द बेस्ट मेडिटेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 21:53 IST

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण स्वत:ला स्पेस मिळावा या शोधात असतात. 

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण स्वत:ला स्पेस मिळावा या शोधात असतात. कोणी सकाळी उठून मस्त सकाळच्या हवेची मजा घेतो, तर कोणी मेडिटेशनसाठी देखील क्लासच्या शोधात असतो. पण कलाकारांचे मेडिटेशन हे त्यांच्या कलेनेच पूर्ण होतात. आणि त्याला ते कोणतेही काम न समजता ते एन्जॉयदेखील करतात. म्हणून गायक अवधुत गुप्ते म्हणतो, रिअसल्स हेच बेस्ट मेडिटेशन आहे. असाच सकाळच्या रिअसल्स करतानाचा एक व्हिडीओ अवधुतने सोशलवेबसाइटवर टाकला आहे. यामध्ये तो जिथं जिथं तुझं रूप, दिसू लागलं हया गाण्याचे रिअसल्स करताना दिसत आहे.