Join us  

काय सांगता ! Rahul vadiya आणि disha Parmar यांनी गुपचूप उरकले लग्न ? फोटो झालेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 11:50 AM

Rahul Vaidya was found to remember Disha during his period in Big boss season 14,मात्र व्हायरल झालेले फोटो त्यांचा लग्नाचे नाहीयेत. दिशा आणि राहुल यांनी लग्न केले हे खरंय पण खऱ्या आयुष्यात नाही तर एका म्युझिक अल्बम मधले हे फोटो आहेत

बिगबॉस १४ शो मूल गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार ही जोडी तूफान चर्चेत आली. शोमध्ये अनेकदा राहुल फक्त दिशाबद्दल बोलताना दिसायचा.

राहुल वैद्यने दिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टेलीव्हिजनवरूनच तिला प्रपोज केलं होतं. ८ नोव्हेंबरला दिशाचा वाढदिवस होता आणि त्याचवेळी राहुलने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर दिशाला लग्नासाठी मागणी घातली होती.अशाप्रकरे पहिल्यांच राहुलने थेट टीव्हीवर त्याच्या प्रेमाची कबूली दिली होती.

तसेच दोघेही लग्न करणार अशा चर्चा होत्या. दरम्यान सोशल मीडिया वर या लवबर्ड्स चे फोटो समोर आले आहे. हे फोटोपाहून दोघांनी गुपचूपणे लग्न उरकल्याचे पाहायला मिळत आहे. 

नववधू प्रमाणे नटलेली दिशा आणि नवरदेव बनलेला राहुल वैद्य फोटोमध्ये दोघांनी लग्न केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या दोघांचे फोटो पाहून अनेकांना अश्यर्याचा धक्काच बसला आहे.लग्न करणार हे साऱ्यांना माहिती होते.पण इतक्या लवकर लग्नाचा बार उडणार याविषयी कोणतीच आयडिया नव्हती.तसेच राहुल आणि दिशा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाविषयी काहीच सांगितले नव्हते.त्यामुळे दोघांनी लग्न करत चाहत्यांना मोठे सरप्राईज आहे. 

मात्र व्हायरल झालेले फोटो त्यांचा लग्नाचे नाहीयेत. दिशा आणि राहुल यांनी लग्न केले हे खरंय पण खऱ्या आयुष्यात नाही तर एका म्युझिक अल्बम मधले हे फोटो आहेत.सध्या दोघेही या म्युझिक अल्बमचे शूटींग करत आहेत.यात लग्नाचा सेक्वेन्स दाखवण्यात येणार आहे.यासाठी दोघांनी असा अंदाज पाहायला मिळत आहे.

टॅग्स :राहुल वैद्यबिग बॉस १४