Join us

प्रिया मलिकची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:11 IST

'बिग बॉस ९' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीतून प्रिया मलिकची एन्ट्री होणार आहे. सध्या तिला सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. ...

'बिग बॉस ९' मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीतून प्रिया मलिकची एन्ट्री होणार आहे. सध्या तिला सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. दुसर्‍या स्पर्धकांप्रमाणेच प्रियाची तयारी पूर्ण झाली आहे. इंटरनॅशनल शो मध्ये काम करण्याचा अनुभव खुपच फायदेशीर ठरणार असे ती म्हणते. बिग ब्रदर( ऑस्ट्रेलिया) मध्ये मी काम केले आहे.