Join us

​प्रिन्सने घेतली ख-या पहेलवानांकडून ट्रेनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 12:18 IST

'कुस्ती'वर आधारित 'बढो बहू' मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय. यात प्रिन्स नरूला पहेलवानाच्या भूमिकेत असल्यामुळे सध्या तो ख-या खु-या ...

'कुस्ती'वर आधारित 'बढो बहू' मालिका लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय. यात प्रिन्स नरूला पहेलवानाच्या भूमिकेत असल्यामुळे सध्या तो ख-या खु-या  पहेलवानांकडून कुस्तीची ट्रेनिंग घेतोय. या मालिकेचे काही भागांचे शुटींग करूक्षेत्र, हरियाणा येथे झालंय. प्रिन्ससाठी ख-या पहेलवानांकडून कुस्तीचे प्रशिक्षण घेणं आव्हानात्मक जरी असलं, तरी एक खेळाचाही अनुभव मिळाल्याचे जास्त आनंद वाटतो. हाच अनुभव भविष्यात मला अभिनेता म्हणून समृध्द बनवेल असा विश्वास प्रिन्सने व्यक्त केलाय.