Join us

प्राजक्ता माळीने केली पहिल्यांदा बॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 06:32 IST

  प्राजक्ता माळी ही जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेमधून रेश्मा ही तिची भूमिका लोकप्रिय झाली होती.

आश्चर्य वाटले! ना प्राजक्ताने काय क्रिकेट बॉलिंग नाही केली तर तिने एका बॉलने समोरचे दहा बॉटल्स पाडल्या असा गंमतीदार हाय क्लास गेम पहिल्यांदा खेळला आहे. या गेममध्ये ती पासदेखील झाली. तिने दहाच्या दहा बॉटल्या खाली पाडल्या. हा गेम खेळून प्राजक्ता भलतीच खूश झालेली दिसते. प्राजक्ता माळी ही जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेमधून रेश्मा ही तिची भूमिका लोकप्रिय झाली होती.