Join us

पिंडदानच्या टिमचा सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 03:01 IST

         सेल्फी काढण्याची क्रेझ आता एवढी वाढली आहे कि या रेस मध्ये सेलिब्रिटीज देखील मागे राहिलेले ...

         सेल्फी काढण्याची क्रेझ आता एवढी वाढली आहे कि या रेस मध्ये सेलिब्रिटीज देखील मागे राहिलेले नाहीत. अ‍ॅवॉर्ड फंक्शन्स असो, पार्टीज, शुटिंग सेट्स किंवा पर्सनल मोमेंट्स प्रत्येक क्षणांचे सेल्फी काढुन ते सोशल मिडियावर अपडेट करण्याचे कलाकांमधील प्रमाण देखील वाढले आहे. असाच एक सेल्फी पिंडदानच्या सेटवरील कलाकारंनी काढला आहे. सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक, या कलाकारांसह त्यांची टिम या सेल्फीमध्ये पहायला मिळत आहे.